धाराशिव : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका बसला आहे. धाराशिवमधील धारूर येथील अमोल शिंदे या शेतकऱ्याचे दोन एकर पेरू बागेचे नुकसान झाले आहे.