सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडला आहे. त्यामुळेच पावसामुळे भाजी-पाल्याचे भाव वाढले आहेत. आगामी काळात ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.