सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविक देवदर्शनासाठी गर्दी करतायेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात ही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र उन्हाचा कडाका असल्याने भाविक सकाळ आणि संध्याकाळी या दोन वेळा मध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहे.