महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सुट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.सुट्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले आहेत.ऐकीकडे तुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवरात्रोत्सवापुर्वीची देवीची मंचकी निद्रा सुरू आहे.२८ डिसेंबर रोजी देवी सिंहासनावर विराजमान होणार असुन त्यानंतर नवरात्र महोत्सवाला सुरूवात होणार आहे