नंदुरबार जिल्ह्यात तापमानाच्या पारा चांगला घसरत असल्याने थंडी वाढली आहे. थंडी वाढल्यामुळे केळी पिकाला धोका निर्माण होत आहे. थंडीमुळे करपा रोगाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचे वाढ खुंटीली आहे तर पान गळून पडत आहे.