Corona संसर्ग वाढल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय मंदिर परिसरात कोरोना नियमांचं देखील पालन करण्यात येत आहे.