पेट्रोल डिझेल किमतीमध्ये वाढ झाल्याने ट्रॅक्टर ऐवजी शेती मशागतीसाठी बैलजोडीला मागणी आली आहे. शिरपूर बाजार समितीत ग्राहकांनी गर्दी केली आहे.