आई एकविरा देवीचा गडही अक्षरशः न्हाऊन निघाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गडावरील पायऱ्यांवरून पांढरे शुभ्र पाणी वेगाने वाहत असून हे मनमोहक दृश्य भाविकांना आकर्षित करत आहे.