अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.