भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील चुलंबद नदी तीरावर वसलेल्या कुंभली येथे दुर्गाबाईचे डोह या जागृत देवस्थान परिसरात मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षी पाच दिवसांची भव्य यात्रा भरते.