वाशिम ते राजाकीन्ही जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ,डस्ट तसेच सिमेंट पसरली असून यामुळे या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे