नंदुरबार जिल्ह्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तीव्र तडाखा बसला असून, तापमान ३८°C पर्यंत पोहोचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले आहेत.