नांदेड जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास भुगर्भातून गूढ आवाज आल्याने लोकं घाबरून घरातूनच बाहेर पडले. भूमापक केंद्रात या भूकपांची नोंद 4.7 रिश्टर स्केल इतकी झालीय.