हिंगोली,परभणी आणि नांदेड मध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातही जाणवले आहेत.. मध्यरात्री झालेल्या या भूकंपाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. उदगीर शहरात भूकंपाचे हादरे cctv मध्ये रेकॉर्ड झाले आहेत.