चिपळूणमधील उद्योजक सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर आणि सावर्डेतील घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता ईडीचं पथक याठिकाणी दाखल झालं होतं. आता 24 तास उलटूनही कारवाई सुरूच आहे. छाप्यादरम्यान कागदपत्रांची सखोल तपासणी अखंडपणे सुरू आहे.