केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.