करमाळा तालुक्यातील केम येथील कुंकू, भंडारा उत्पादकांना इराण, इस्त्राईल, अमेरिका युद्धाचा चांगलाच फटका बसला आहे. युद्धामुळे कुंकू बनविण्यासाठी लागणारे डाईझ महागले आहेत.