कडाक्याच्या थंडीमुळे अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक डझन अंड्यांसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात अंड्यांच्या किमती शंभर रुपयांच्या वर पोहोचल्या आहेत. त्यामुळे मागणी वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.