सहा पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर आणखीन काही अहवाल प्रतीक्षेत आहेत. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय ठप्प झाला आहे.