बीडच्या परळीत पुन्हा वाल्मिक कराड याच्या फोटोचे बॅनर पाहायला मिळाले. त्याच बॅनरवर धनंजय मुंडे यांचाही फोटो दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.