आष्टी शहरातील हजरत फत्तेशाह बुखारी दर्गा ऊरूस यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रीत येऊन मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न करत आहेत, या यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी दर्ग्याच्या परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली.