अमलकी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. आकर्षक फुलांनी संजीवन समाधी मंदिरातील गाभारा अधिक फुलून दिसत असून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतय.