वाशिम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर पाटबंधारे विभागाच्या वतीने पर्यटन स्थळ उभारण्यात आलं होतं. याठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याकरिता गार्डन किंवा बोटिंग.. अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता या पर्यटनस्थळाची दयनीय अवस्था झाली आहे.