राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. यामुळे दिल्लीतूनही हालचाली वाढल्या आहेत. असं असताना प्रफुल लोढा प्रकरणी एकनाथ खडसे यांनी महाजनांना कोंडीत पकडलं आहे. त्यावरून आता आरोपप्रत्यारोप होत आहे. असं असताना खडसेंनी मुलावर विचारलेल्या प्रश्नावर सीबीआय चौकशीचं आव्हान दिलं आहे.