उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी घरातून निघताच नातवाने त्यांना हाक मारली. यावेळी शिंदेंनी गाडी थांबवली आणि नातवाचे लाड केले.