राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते दगडू सकपाळ हे आपल्या मुलीला पक्षानं निवडणुकीचं तिकीट न दिल्यानं नाराज आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आहे.