वामन प्रभू यांचं गुरुवारी अल्पशा आजारानं निधन झालं, त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी जाऊन प्रभू यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.