पुण्यातील तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली.