उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटलांचे कौतुक केले आहे. खासदारकी न मिळूनही पाटील जनतेच्या मनातील खासदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून चंद्रहार पाटील लोकांशी जोडले जात असल्याने शिंदे यांनी त्यांचा सार्थ अभिमान व्यक्त केला आणि त्यांना असेच काम करत राहण्याचे प्रोत्साहन दिले.