निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर दीपक केसरकर यांच्याकडूनही भाजपवर पैसे वाटपाचा थेट आरोप केलाय.