सोलापूरातील शिंदे गटाच्या युवा सेनेच्या २१ पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिले आहेत. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहेत.