एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "2022 मध्ये आम्ही उठाव केला. अन्यायाविरुद्ध उठाव केला. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून सावरले नाही. अजूनही आडवेच झालेले आहेत. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात" असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.