उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी या कुटुंबासोबत असल्याचे आश्वासन दिले.