धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच भाषणाची मिमिक्री करत खिल्ली उडवली... हॅलो उदयजी मी कळंबमध्ये आलोय इथलं एक हालगाट दूध देत नाही, मंत्र्यांनी म्हणायचं एक चरवी दूध काढून दोन दिवसात पाठवतो, कशानं हाणावं आम्हाला कायबी आलं की हॅलो... तिजोरीच्या चाव्याच लय अवघड आहे, एक म्हणतंय माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीच लय अवघड आहे, अजित पवारांवर ओमराजे निंबाळकर यांची टीका... निधी कोणाचा आहे, दुसरं म्हणत तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे... सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.