एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची स्थापना सुरुवातच सुरत येथे झाली आहे. पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याने अशा प्रकारे आपल्या मालकासमोर म्हणजे अमित शाह समोर जय गुजरात बोलणे हे म्हणजे त्यांच्या पोटातलं ओठावर आले आहे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदेवर टीक करताना म्हटले आहे.