उमेदवार असलेल्या तरुणाचा आज लग्न आणि मतदान असल्यामुळे त्याची झाली धावपळ उडाली आहे. मनमाडमधील हा व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेनेतर्फे निवडणूक लढणाऱ्या रोहनचा हा व्हिडिओ आहे.