निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणुकांवर गंभीर दखल घेतली आहे. उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा आरोप आहे का, याची शहानिशा करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले आहेत. यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता राखण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.