धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग हा धर्मनिरपेक्ष असायला हवा. भाजपच्या प्रचारगीतात भगवा शब्द आला म्हणून आयोगाने परवानगी नाकारली. भगव्या शब्दात आक्षेप घेण्यासारख काय आहे? असा सवाल भाजपच्या केशव उपाध्ये यांनी केला. तर हिरव्या मातीत मातीत असा शब्द असता आक्षेप घेतला असता का? असा सवालही केला. रंग धर्माशी निगडीत नसतात भगवा तर नाहीच नाही. श्रीराम शब्दाला आयोगाने आक्षेप घेतला उबाठासह सगळ्या भगवा श्रीराम शब्दाच वावडं असल्याचेही त्यांनी म्हटलं.