सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या घोगाव मध्ये शक्तिपीठ विरोधात एल्गार मेळावा पार पडला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.