दिल्लीस्थित पीआर कंपनी एलिट मार्कने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ९ दिवसांची पूर्ण सुट्टी देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीईओ रजत ग्रोवर यांनी ईमेलद्वारे ही घोषणा केली, ज्यात कोणतीही मीटिंग किंवा टास्क नसेल असे स्पष्ट केले.