जालन्यात रोजगार सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जालना शहरातील गांधीचे चमन येथून मोर्चाला सुरुवात झाली आमि जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकला.