कश्मीरमधील प्रसिद्ध दल लेक परिसरात पर्यटन घटल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकेकाळी पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला दल लेक परिसर आता शांत दिसत असून, अनेक शिकारा घाटांवर निष्क्रिय अवस्थेत उभ्या आहेत.