कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये रान गव्यांचा शिरकाव होत आहे, नागरी वस्ती लगत गव्यांच्या कळपांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.