तुमचे पीएफ खाते केवळ बचतच नाही, तर 7 लाख रुपयांचा मोफत जीवन विमा देखील देते. ईपीएफओच्या ईडीएलआय योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. यासाठी कर्मचाऱ्याला एकही पैसा प्रीमियम भरावा लागत नाही, हा विमा कंपनीकडून दिला जातो.