EPFO ने आता आपत्कालीन स्थितीत पीएफ काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबतच्या भागीदारीमुळे, UPI द्वारे पीएफचे पैसे थेट बँक खात्यात काही सेकंदात जमा होतील. यामुळे आता प्रतीक्षा आणि किचकट फॉर्म भरण्याची गरज नाही, विशेषतः वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित मिळेल.