जळगावच्या एरंडोल जवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत झाडाझुडपांमध्ये उलटल्याची घटना घडली आहे.