गौरव आंबवले, मधुरा खुटवड, साईराज भरेकर यांनी सुवर्ण पदक तर मनीष घोडके, राजेश ठाकूर, रुद्रांश प्रजापती, सई कोरडे यांनी रौप्य पदक पटकावलय. युरोप आणि आशिया खंडातील विविध देशांमधून आलेल्या नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.