पावसाळ्याचे दिवस असूनही जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागात तलाव ,नदी, नाले कोरडेच आहेत. वन्य प्राण्यांसह शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील काही परिसरात अजूनही तलाव नदी नाले हे कोरडेच पडून आहेत. स्थानिकही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.