जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसादिवशीचा किस्सा सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेल्या या किश्यावर उपस्थित आमदार तसेच पदाधिकारी यांच्यात एकच हंशा पिकला.