छत्रपती संभाजीनगर इथल्या बेगमपुऱ्यातील ज्ञानेश्वर विद्यालय या मतदान केंद्रातील EVM मशिन तब्बल अर्धा तास बंद पडलं होतं. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता, तर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या EVM मशिन सुरळीत सुरू झालं असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.